नावामागे दडलंय काय?

ऐतिहासिक पुणे शहरातील वेगवेगळ्या नावांच्या मागचा इतिहास जाणून घेण्याचा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. पुण्यातील गणपती, मारुती, विठोबा पेठा, रस्ते यांच्या नावामागे असलेला इतिहास या पुस्तकात दिलेला आहे.

चिमण्या गणपती, जंगली महाराज, तांबडी, पिवळी जोगेश्वरी, सारसबाग, हुजूरपागा,फर्ग्युसन महाविद्यालय, खुन्या मुरलीधर, सोट्या म्हसोबा अशा सुमारे ५९ ठिकाणांचा मागोवा या पुस्तकात घेतलेला आहे.

लेखक: सुप्रसाद पुराणिक
प्रकाशन: ०१.१२.२०१९
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-81-939895-3-1