सरखेल कान्होजी आंग्रे...मराठा आरमार

सरखेल कान्होजी आंग्रे यांना केंद्रबिंदू कल्पून शिवशाही ते पेशवेकालीन राजनीती, लष्करी व आरमारी बळाबळ, पोर्तुगीज,इंग्रज व जंजिरेकर सिद्दी यांच्याबरोबरची धोरणे, आरमाराची रचना हा सर्व इतिहास, कान्होजींबरोबरच मराठा आरमाराचा उदय व विकास तसेच त्यानंतरचा झालेला अपकर्ष या पुस्तकात मांडलेला आहे.

कान्होजीं अष्टपैलू व दमदार होते,उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वारसांत दुहीचे बीज पेरले गेले व अत्यंत कष्टाने उभारलेल्या मराठी आरमाराची धूळधाण झाली, हा सर्व इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे.

लेखक: डॉ. दत्तात्रय रा. केतकर
प्रकाशन: १४.०४.२०१९
किंमत: २५०/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-81-933412-8-5