टाकाची मोडी पत्रे

इंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे लेखन बोरूने केले जाई. इंग्रजीकाळाच्या सुरवातीला टाकणे लेखन सुरु झाले. टाकाने लेखन केलेले कागद प्रामुख्याने खरेदीपत्र, गहाणखत, भाडेचिठ्ठी अशा प्रकारचे असतात. सुवाच्च नसलेले हे अक्षर वाचणे सरावाने जमते.

पेशवेकालीन मोडी, शिव तसेच शिवपूर्वकालीन मोडी याचबरोबर टाकणे केलेले लिखाण मोडी वाचकास वाचता येणे आवश्यकच आहे. टाकाचे मोडी वाचता येण्याच्या सरावाकरिता हे एक उपयुक्त पुस्तक ठरते.

लेखक: श्री. मंदार लवाटे व सौ. भास्वती सोमण
प्रकाशन: 27.04.2018
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart