शिवप्रताप दिन विशेष

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही शिवाजी महाराजांची रोजनिशीच आहे.

त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात "आज" शिवरायांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

लेखक: उदय आत्माराम संखे
प्रकाशन: 26.11.2017
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart